Salman Khan: सर्पदंश झाल्यावर प्राथमिक उपचारानंतर सलमानला रुग्णालयातून डिस्चार्ज ABP Majha
बॉलिवूडचा दबंग खान आज एका मोठ्या संकटातून बचावलाय.. सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर साप चावलाय. साप बिनविषारी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय. सर्पदंशानंतर सलमानला पहाटे नवी मुंबईतल्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं.. उपचारानंतर सलमानला सकाळी ९ वाजता घरी सोडण्यात आलं.. सध्या सलमानची प्रकृती ठीक असल्याचं कळतंय.
Tags :
Bollywood Navi Mumbai Snake Panvel Kamothe Treatment Farm House MGM Hospital Dabangg Khan Non-venomous Anartha