Salman Khan Mahabaleshwar : सीबीआयच्या कचाट्यात अडकलेल्या वाधवानच्या बंगल्यात सलमान खानचा मुक्काम

Continues below advertisement

Salman Khan Mahabaleshwar : सीबीआयच्या कचाट्यात अडकलेल्या वाधवानच्या बंगल्यात  सलमान खानचा मुक्काम  हिंदी चित्रपटातील अभिनेता सलमान खान रात्री मुक्कामी महाबळेश्वरमध्ये आला आहे. तो आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी जाणार होता मात्र दाट धुक्यांमुळे तो दरे गावाकडे जाऊ शकला नाही. सलमानला मिळालेल्या धमकीमुळे त्याला खास पोलिस संरक्षण पुरवण्यात आले आहे. तोही ताफा सलमानच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत आहे. विशेष म्हणजे सलमान खान हा महाबळेश्वरातील वादग्रस्थ ठरलेल् वाधवान यांच्या बंगल्यात रात्री वास्तवाला आहे. . या बंगल्या बाहेरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी. वाधवानच्या दोन भावांना cbi ची यंत्रणा शोधत असताना हे दोघे करोणा काळात कडक लाॕकडाऊन असताना पोमंत्रालयातील अभिनव गुप्ता यांच्या खास पत्राने तो मुंबई येथून महाबळेश्वरला आला होता  abp माझाने याचा सर्व प्रकार समोर आणला  त्यावेळी गृहमंत्री  देशमुख यांनी अभिनव गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.  नंतर वाधवान कुटुंबाला 15 दिवसासाठी पाचगणी येथील एका शाळेत काॕरंन्टाइन केले होते  काॕरंन्टाईन कालावधी संपल्यानंतर दोन्ही भावांना cbi ने ताब्यात गघेऊन अटक केली होती  याच वाधवान यांच्या बंगल्यात कालपासून सलमान खान वास्तव्याला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram