Salman khan House Firing Update : सलमान खानच्या घरावर फायरिंगआधी चारवेळा इमारतीची रेकी
सलमान शेख
Updated at:
15 Apr 2024 08:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSalman khan House Firing Update : सलमान खानच्या घरावर फायरिंगआधी चारवेळा इमारतीची रेकी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काल सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे.