Salman Khan: दबंग सलमान खान संकटातून बचावला, रुग्णालयातून डिस्चार्ज ABP Majha

अभिनेता सलमान खानला सर्पदंश झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी रात्री घडली. पनवेल कामोठे येथील एमजीएम मध्ये दाखल करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील वाजेपूर याठिकाणी सलमान खानचे अर्पिता फार्म म्हणून फार्म हाऊस आहे. याठिकाणी ही घटना घडली. साप बिनविषारी असल्याने प्राथमिक उपचार करून सलमान खानला एमजीएममधून सोडून देण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola