Saleel Kulkarni on Lata Mangeshkar : एखादं लहान मूल हसावं तसं त्यांचं गाणं उमटलं : सलील कुलकर्णी
आता विसाव्याचे क्षण गाण्याला लतादीदींच्या सूर. लतादीदींबरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनी. जाणून घेऊयात त्यांचा दीदींबरोबरचा स्टुडियोमधला अनुभव.