Sarkharam Binder : सखाराम बाइंडर पुन्हा रंगमंचावर; सयाजी शिंदे मानधनाची रक्क पूरग्रस्तांना देणार
Continues below advertisement
सखाराम बाईंडा हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आले आहे. या नाटकाचे पहिले दोन प्रयोग दिल्लीत होणार असून, नुकताच झालेला शुभारंभाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. या दोन्ही प्रयोगांमधून जमा होणारे सर्व उत्पन्न महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी या नाटकाचे पुढचे दहा प्रयोग केवळ एक रुपया मानधन घेऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मानधनाची उर्वरित रक्कम देखील महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना देण्यात येईल. कला आणि माणुसकीचा संगम साधत, 'सखाराम बाईंडर'च्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. या उपक्रमामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. कलाकारांनी घेतलेला हा सामाजिक निर्णय प्रेरणादायी आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement