Sant Tukoba Palkhi Neerasnan: संत तुकोबारायांच्या पादुकांना पालखीचं नीरास्नान ABP Majha

Continues below advertisement

तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण अकलूज शहरातील सदाशिवराव माने शाळेच्या प्रांगणात पार पडलं. अकलूज येथे ही दिंडी आली असता, काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सोहळ्यात सहभागी झाले. पटोले वारकऱ्यांच्या वेशात आले. डोक्यावर पांढरीशुभ्र टोपी. कपाळावर अष्टगंध आणि बुक्का. गळ्यात टाळ. वारकऱ्यांनी सुरू अभंग सुरू करताच पटोलेंची पावले यावेळी थिरकली. ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात त्यांनीही या भक्तिरसाचा आनंद लुटला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram