Dehu Palkhi | संत तुकोबारायांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान, मंदिराच्या आवारात टाळ-मृदुंगाचा गजर!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संत तुकोबारायांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान झालं आहे, मंदिराच्या आवारात टाळ-मृदुंगाचा गजर सुरू आहे, इतिहासात पहिल्यांदाच वैष्णवांच्या मेळ्याशिवाय प्रस्थान झालंय.