Sai Resort Case Chargesheet : साई रिसॉर्टच्या आरोपपत्रात अनिल परब यांचं नावच नाही, ईडीकडून दिलासा?
Continues below advertisement
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी दाखल ईडीच्या आरोपपत्रात अनिल परबांचा उल्लेखच नाही. गरज वाटल्यास पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल, ईडीच्या सूत्रांची माहिती. आरोपपत्रात सदानंद कदम, दापोलीचे उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे आणि चार जणांची नावे.
Continues below advertisement