Rahul Shewale On Marathi : साहित्य अकादमीच्या सचिवांची भेट 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा'
शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी घेतली साहित्य अकादमीच्या सचिवांची भेट, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात चर्चा. लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल, केंद्रीय सचिवांची माहिती.
Tags :
Marathi Language Discussion Shiv Sena MP Sahitya Akademi Status Of Classical Language Rahul Shewale Secretarys Visit