Sadabhau Khot : हातकणंगलेतून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करेन - सदाभाऊ खोत
abp majha web team
Updated at:
01 Apr 2024 01:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSadabhau Khot : हातकणंगलेतून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करेन - सदाभाऊ खोत मी फडणवीसांच्या विचाराचा एकलव्य आहे असल्याचं विधान सदाभाऊ खोत यांनी केलंय.. हातकणंगले लोकसभेची जागा सुटली नसली तरी महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करु असा शब्द सदाभाऊ खोत यांनी दिलाय..