Sadanand Kadam On Ramadas Kadam :रामदास कदम व सदानंद कदम वाद पेटला, पत्रकार परिषदेत काय इशारा देणार?
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 08:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSadanand Kadam On Ramadas Kadam :रामदास कदम व सदानंद कदम वाद पेटला, पत्रकार परिषदेत काय इशारा देणार? कोकणात रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यातील वाद आणखी पेटणार! सदानंद कदमांचा पत्रक काढून 'माध्यमांसमोर मी सांगणार' अशा थेट इशारा रामदास कदमांचे बंधु सदानंद कदम यांचा रामदास कदमांनाच इशारा येत्या आठ दिवसात सदानंद कदम घेणार पत्रकार परिषद सदानंद कदमांच्या पत्रकाचा अर्थ काय? पत्रकार परिषदेत काय बोलणार? याची उत्सुकता