Sadanand Kadam ED Raid Special Report : सदानंद कदमांच्या अटकेसाठी कारण ठरलेल्या त्या डायरीत काय?
Sadanand Kadam ED Raid Special Report : सदानंद कदमांच्या अटकेसाठी कारण ठरलेल्या त्या डायरीत काय?
दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी, रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडीची कोठडी देण्यात आलीय. जागा खरेदी आणि रिसॉर्टसाठी पैसे आणले कुठून?, तसेच बँक खात्यांमध्ये आलेल्या पैशांचा स्त्रोत काय? याबाबत जबाब घेण्यासाठी आणि साक्षीदारांसमोर चौकशी करण्यासाठी ईडीने ही कोठडी मागितली होती. ती मागणी पीएमएलए कोर्टाने मान्य केलीय. त्यामुळे, सदानंद कदम यांची रवानगी ईडीच्या कोठडीत झालीय.
Tags :
Sadanand Kadam