Sadabhau Khot On Ladki Bahin : आताचं सरकार गेलं तर येणारं सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार - खोत
abp majha web team
Updated at:
29 Sep 2024 01:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSadabhau Khot On Ladki Bahin : आताचं सरकार गेलं तर येणारं सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार - खोत
जर हे सरकार गेलं तर येणारे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार , त्यामुळे लाडकी बहीण नाराज होणार, दुसऱ्याला मत देणाऱ्याची बायको नाराज होऊन घटस्फोट पण घेईल , त्यामुळे याचा पश्चाताप नवरोबांना होणार आणि यासाठी मला आंदोलन करण्यासाठी या तालुक्यात यावं लागणार सदाभाऊ खोत यांचे जत तालुक्यातील उमदी मध्ये वक्तव्य... या सरकारने शेतकऱ्यांना 12 हजार रुपये खात्याबरोबर वर्ग केले आहे, तसेच लाडक्या बहिणीला दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहे