Sada Sarvankar : सरवणकरांचा शस्त्र परवाना रद्द होणार, फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

Continues below advertisement

शिवसेना आमदार सदा सरवणकरांवर शस्त्र कायद्याने गुन्हा दाखल, स्वत:चं शस्त्र दुसऱ्याला दिल्यामुळे सरवणकरांवर गुन्हा दाखल, सरवणकरांचा शस्त्र परवाना रद्द होणार, देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram