Sada Sarvankar PC Mahim Vidhan Sabha : मनसे सगळे उमेदवार मागे घेणार असेल तर मी माघार घेईन

Continues below advertisement

Sada Sarvankar PC Mahim Vidhan Sabha : मनसे सगळे उमेदवार मागे घेणार असेल तर मी माघार घेईन
 दहा मिनिटांपुर्वी मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता पक्ष हितासाठी तू प्रस्ताव दिला होता..  मुंबईतील मनसेच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या विरोधातील उमेदवार मागे घ्यावी हा माझा प्रस्ताव दिला होता शिंदेंची इच्छा आहे.. आपण टाकलेली अट मान्य होत असेल तर कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊन  आम्ही चर्चा करु आणि निर्णय घेऊ  राज ठाकरेंच्या संदर्भात आमच्या मनात प्रेम आहे मनसे सगळे उमेदवार मागे घेणार असेल महायुतीचे आमदार वाढणार असतील तर एका आमदारासाठी अडून राहणं योग्य नाही  पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे आमचे धेय्य  ऑन बॅनर बॅनर लावला असेल त्यांचे आभार मानतो   सदा सरवणकर शिवसेना भवन येथे बॅनर लावण्यात आलेल्या समस्त दादर करांचे मी आभारी आहे. त्यांचे मत आणि माझे मत वेगळे नाही मनसेने काही उमेदवार आमच्या विरोधातले मागे घ्यावे, त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोलून विचार करिन  मनसेच्या काही उमेदवारांचा फटका आम्हालाही बसू शकतो   मी माझा विधानसभेतील आकडेवारी बुथ मी सांगू शकेन मी माघार घेतल्याचा किती टक्का अमितजी ठाकरेंना फायदा होईल माहित नाही आम्ही मनसेसोबतही संघर्ष केलेला आहे.  ----------  सदा सरवणकर यांची मनधरणी करण्याचे अखेरपर्यॅत प्रयत्न सुरु   सरवणकर यांना विधानपरिषद आणि मंत्री पद देऊन सन्मान करण्याचा प्रस्ताव  अमित ठाकरेंसाठी महायुतीचा सरवणकरांना प्रस्ताव   सदा सरवणकर आणि कार्यकर्ते चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram