Sada Sarvankar Firing : सदा सरवणकरांच्या अडचणीत वाढ, गोळीबार प्रकरणात बॅलेस्टिकचा अहवाल समोर
गणपती विसर्जनादरम्यान प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला होता... यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता... हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केल्याचा आरोप झाला होता.. दरम्यान आता बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती ती सरवणकरांच्याच बंदुकीत सुटल्याचं समोर आलंय..