Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो, मात्र बैठक वगैरे नाही झाली मी सीएमकडे गेलो होतो पण तेव्हा सीएम विश्रांती घेत होते मी माघार घेणार नाही, हे निश्चित आहे इतर कुणी माघार घेत असेल तर ते बघा फडणवीस मला म्हणाले होते की आम्ही युती धर्म पाळू मला जनता जनार्दनाचे आशिर्वाद आहे, मी एकटा वगैरे पडलो नाही, महायुतीच्या नेत्यांचे आशिर्वाद आहे त्यांचा सल्ला घेण्याइतका मी नवखा नाही, उलट त्यांना काही सल्ला लागला तर मला विचारावे कौटुंबिक जिव्हाळ्यामुळे महेश सावंत माघार घेऊ शकतात