Sada Sarvankar PC : भर सभेत धमकी, सरवणकरांचं राज ठाकरेंना उत्तर, म्हणाले...
Sada Sarvankar PC : भर सभेत धमकी, सरवणकरांचं राज ठाकरेंना उत्तर, म्हणाले...
मी एक रिंगणातला उमेदवार आहे महेश सावंत विचारवंत आहे..नरेंद्र मोदींबद्दल जर तर अपमानास्पद बोलत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते समाधान आणि आमचे पाच पदाधिकारी जेव्हा राज ठाकरेंना भेटायला गेले तेव्हा ते म्हणाले की मी कुणाला अर्ज मागे घेण्यास सांगणार नाही वैयक्तिकरित्या राज ठाकरे मला काहीच बोलले नाही, वरिष्ठ पातळीवर बोलले असतील तर माहिती नाही शिवाजी पार्क मैदानावर किती राजकीय सभा व्हाव्यात, यासाठी नियम ठरले आहेत, प्रत्येकच पक्षाने सभेसाठी अर्ज केले आहे आणि तो मिनिटाचा हिशेब आहे... निवडणूकीत प्रतिस्पर्ध्यावर टिका होत असते. राज ठाकरे बोलले असतील. मी त्यांना आदरपूर्वकच बघतो. ही आंदोलन आहेत बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून आंदोलन केले नाही. त्यावेळी मला बाजूल ठेवून घरघडी उभा केला जात होता त्यावेळी अन्याय होत होता. अन्यायाला वाचा फोडली आपण चॅनेलवर होता काय प्रेशर होतं हे तुम्ही पाहिलं आहेत माझी काय अड्डी पिल्ली आहेत ते सांगतील मी काय सांगू.. सरवणकर पत्रकार परिषदेत बोलत होते..