ST Workers Protest : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या भावुक करणाऱ्या व्यथा ABP माझावर
अहमदनगरमधील शेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. या नंतर सटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पुन्हा तापलं आणि या कर्मचाऱ्यांनीही व्यक्त केल्या आपल्या व्यथा...