Sachin Waze : सचिन वाझे यांची पोलीस दलातून हकालपट्टी, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा निर्णय
मुंबई : अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणातील चौकशीचा सामना करत असलेले निलंबित सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझे यांना मंगळवारी महाराष्ट्र पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. हा आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केला आहे.