अॅंटिलियाबाहेरील 'ती' स्कॉर्पिओ कार सचिन वाझेंनीच विकत घेतली, मनसुख यांच्या भावाची ATS ला माहिती

Continues below advertisement

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारमधील धमकीच्या पत्राचं रहस्य उलगडलं आहे. NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटिलियाजवळ पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेले धमकीचं पत्र स्वत: निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी ठेवलं होते. वाजे यांनी एनआयएच्या चौकशीत याची कबुली दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram