Sachin Tendulkar याला ‘सॅव्हलॉन’नं पहिला हँड Ambassador म्हणून घोषित केलंय : ABP Majha

Continues below advertisement

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला ‘सॅव्हलॉन’नं पहिला हँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केलंय. सॅव्हलॉनकडून स्वच्छ भारत मिशन राबवण्यात येत आहे. आरोग्य निरोगी राखण्यासाठी हात स्वच्छ धुण्याचं महत्त्व लोकांना कळावं यासाठी हॅंड ॲम्बेसेडर म्हणून सचिनची निवड करण्यात आलीये. सचिन तेंडुलकरनं यावेळी हात धुण्याचं महत्व समजून सांगितलं. सोबतच आरोग्य देखील हात स्वच्छ धुण्यानं चांगलं राहतं याचं देखील महत्त्व सांगितलं. तसेच आयटीसीकडून होत असलेल्या सामाजिक उपक्रमांचे देखील सचिननं कौतुक केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram