Sachin Kharat on Gopichand Padalkar : देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना समज द्यावी
Continues below advertisement
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी आक्रमक भूमिका घेतलीये....दरम्यान पडळकरांची भाषा राज्याला न शोभणारी आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना समज द्यावी अशी मागणी सचिन खरात यांनी केलंय..
Continues below advertisement