Sachin Kharat on Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांची मानसिक अवस्था तपासावी : ABP Majha

भाजपा आमदार वेळोवेळी पवार कुटुंब आणि जयंत पाटील यांच्यावर आरोप करताना दिसत आहे आज तर त्यांनी गंभीर आरोप पवार कुटुंब आणि जयंत पाटील यांच्यावर केला आहे.  सांगलीमध्ये  आटपाडी याठिकाणी  त्यांची वैयत्तिक भांडणे झाली होती.  त्यानंतर फडणवीसजी यांनी पडळकर यांच्या जीवाला धोका आहे...  त्यामुळे सुरक्षा दया , अशी मागणी केली ...  परंतु राज्य सरकारने सुरक्षा दिली असताना ती नाकारून उलट पवार कुटुंब आणि जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत . त्यामुळे पडळकर यांची मानसिक अवस्था ढासळळ्याचे दिसतयं..   असं रिपाईचे अध्यक्ष सचिन खरात यांनी मागणी केलीय..  

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola