Sachin Dodke on Vidhan Sabha : मतदान संपलं, सचिन दोडके म्हणतात आता भात काढणी करायची इच्छा आहे

Sachin Dodke on Vidhan Sabha : मतदान संपलं, सचिन दोडके म्हणतात आता भात काढणी करायची इच्छा आहे

हे ही वाचा...

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर मतदारसंघात जाहीर सभा घेत प्रणिती शिंदेंना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भूमिका घेत महाविकास आघाडीतील शिवसेना उमेदवार अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यावरुन, काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचा पाहायला मिळत आहे. येथील मतदारसंघातील हा वाद आणखी चिघळताना दिसून येतो. कारण, शिवसेना उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी प्रणिती शिंदेंवर सडकून टीका केल्यानंतर आता काँग्रेसनेही पलटवार केला आहे. काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी शरद कोळी यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे, सोलापूर दक्षिणच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola