Sharad Pawar यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सचिद्दानंद पुरी पोलिसांच्या ताब्यात, काय आहेत आरोप

Continues below advertisement

Sharad Pawar Attack Case : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सचिद्दानंद पुरी याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आज सुनावणीवेळी सचिद्दानंद पुरी गिरगाव कोर्टाबाहेर आला होता आणि यावेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. एसटी आंदोलकांना भडकवल्याचा सचिद्दानंद पुरीवर आरोप आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram