Saamana on Kalank : तुम्ही कलंकित आहात, इश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो, सामनातून घणाघात
Saamana on Kalank : तुम्ही कलंकित आहात, इश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो, सामनातून घणाघात
"अजित पवारांचे चक्की पिसिंग, हसन मुश्रीफांचा घोटाळा,भुजबळ - हर्षवर्धन पाटलांपासून ते राहुल कुलपर्यंत हजारो कोटींच्या घोटाळय़ांचे शेण सरकारच्या तोंडात गेले आहे. महाराष्ट्राने संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच फुले वेचली तेथे गोवऱया वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर ज्यांनी आणली त्यांची घाणेरडी वकिली फडणवीस करीत आहेत. म्हणूनच तुम्ही कलंकित आहात! ईश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो. 'कलंक' मतीचा झडो इतकीच प्रार्थना!" अशा शब्दात सामनातून घणाघात.