Saamana on Ajit Pawar : सामनामध्ये अजित पवार, शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हटलंय?
Saamana on Ajit Pawar : सामनामध्ये अजित पवार, शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हटलंय?
सामनातील रोखठोक या सदरातून उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट आव्हान देण्यात आलं आहे. पाहूयात संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये नेमकं काय लिहिलंय.