Saamana slams PM Modi : शेतकरी वाऱ्यावर; पंतप्रधान दौऱ्यावर ; सामनातून हल्लाबोल

उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडलंय.. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केलीये. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आलीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola