Saamana : सामना अग्रलेखातून भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर डिवचलं

Continues below advertisement

दरम्यान, चांद्रयानाचा दुवा पकडून सामनातील अग्रलेखात मोदी सरकारवर पुन्हा सडकून टीका करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव अटळ आहे, असं भाकित देखील वर्तवण्यात आलं आहे. पाहूयात अग्रलेखातील काही ठळक मुद्दे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram