Saamana Slams Modi: मोदींचं लाल किल्ल्यावर हे शेवटचं भाषण; सामनातून पंतप्रधान मोदींवर निशाणा
abp majha web team
Updated at:
17 Aug 2023 09:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSaamana Slams Modi: मोदींचं लाल किल्ल्यावर हे शेवटचं भाषण; सामनातून पंतप्रधान मोदींवर निशाणा आजच्या सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलाय... स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावर सामनातून टीका करण्यात आलीये.. लाल किल्ल्यावरून मोदींनी केलेलं हे शेवटचे भाषण आहे 'ही लालू यादवांची भविष्यवाणी ही 140 कोटी लोकांची, स्वातंत्र्य संग्रामातील शहीद आत्म्यांची शापवाणी ठरू शकेल !असं सामनात म्हटलंय...