Saamana on Drugs Case : 'महाराष्ट्र सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल 'कुत्तागोली'प्रमाणे' : सामना

Continues below advertisement

ललित पाटील अटक प्रकरणावरुन सामनातून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. पकडलेला ललित पाटील तोंडावरील बुरख्याआडून '' मला पळविण्यात आले '' असे सांगतो. मिंधे सरकार व त्यांच्या गृहमंत्र्यांची ही लक्तरे आहेत, अशी टीका सामनात करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram