Saamana On BJP : 'वापरा आणि फेका' हेच भाजपचे धोरण - सामना : ABP Majha
Continues below advertisement
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सामनातून जोरदार निशाणा साधला आहे. बावनकुळेंनी छोट्या पक्षांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन हल्लाबोल करण्यात आला आहे. जे स्वतःच परावलंबी आहेत. त्यांनी दुसऱ्यांना संपवण्याची बेताल भाषा करु नये. २०२४ च्या निवडणुकीनंतर इतर सगळे पक्ष शाबूत राहतील, पण फडणवीस, बावनकुळ्यांचा भाजप महाराष्ट्रात राहिल काय? हाच प्रश्न आहे, असंही सामनात म्हटलंय.
Continues below advertisement