Saamana Editorial : 'सामना'तून मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल, आपले स्वाभिमानी मुख्यमंत्री कुठे आहेत?
सामना'तून मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल, 'आपले स्वाभिमानी मुख्यमंत्री कुठे आहेत? दिल्लीत काय करतायत?' सरकारी रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. सरकारी रुग्णालयांना स्मशानकळा आली असताना मुख्यमंत्री कुठे आहेत? असा सवाल विचारण्यात आला आहे.