Saamana Editorial :तपास यंत्रणांच्या माध्यमातून मोदींनी भाजपच्या खात्यात हजारो कोटी जमा केले :सामना
Saamana Editorial :तपास यंत्रणांच्या माध्यमातून मोदींनी भाजपच्या खात्यात हजारो कोटी जमा केले :सामना
निवडणूक रोख्यांवरुन सामनातून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. तपास यंत्रणांच्या माध्यमातून मोदींनी
भाजपच्या खात्यात हजारो कोटी रुपये जमा केले, असा आरोप सामनात केलाय. तसंच मोदींच्या काळात आर्थिक गुन्हेगारांना मोकाट रान मिळाले. कारण हे सर्व गुन्हेगार भाजपला हजारो कोटींच्या खंडण्या देत होते, असा दावाही सामनात केला आहे.