Saamana Editorial : राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार, 'सामना'तून टीका ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे .यमाचा दरबार बनल्याचं अग्रलेखात म्हटलंय. तसंच शासकीय रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरु असताना सरकार निर्दयीपणे राजकारणात दंग असल्याची टीकाही करण्यात आली आहे.
Continues below advertisement