Saamana Editorial : फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची हिंमत दाखवा - सामना

Saamana Editorial : फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची हिंमत दाखवा - सामना
एक फक्त एक निवडणूक बॅलट पेपरवर घ्यायची हिंमत दाखवा, असं आव्हान सामनातून देण्यात आलं आहे. राज्यांमधील हॅटट्रिक ही २०२४ मधील लोकसभा निवडणूक जिंकण्याची गॅरंटी आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर केला होता. त्यावरुन एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याचं आव्हान सामनातून देण्यात आलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola