Shakti Peeth Highway | शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी २०,७८७ कोटींची कर्जहमी

Continues below advertisement
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी २०,७८७ कोटी रुपयांची कर्जहमी मंजूर झाली आहे. वित्त विभागाने या कर्जहमीमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. राज्याच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होईल असा इशारा दिला आहे. विरोधकांनी या प्रकल्पावर टीका केली असून, ते ठेकेदारांसाठी काढले जात असल्याचा आरोप केला आहे. राज्यावर साडेनऊ लाख कोटींचे कर्ज असताना पुन्हा कर्ज घेण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola