Russo-Ukrainian: एकट्यानं लढावं लागलं तरी चालेले माघार घेणार नाही: राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी

Continues below advertisement

मै झुकेगा नही साला...  पुष्पा चित्रपटातला डायलॉग सध्या चांगलाच गाजतोय... तर तिकडे रशिया सारख्या बलाढ्य शत्रूशी दोन हात करताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी देखील हाच पवित्रा घेतलाय.. सलग तिसऱ्या दिवशी रशियाकडून हल्ला सुरु आहे... ज्यांना मित्र मानलं होतं त्यांनी ऐनवेळी मदतीचा हात पुढे करण्यास नकार दिलाय.. मात्र झेलेन्स्की यांनी गुडघे  टेकलेले नाहीत... एकट्यानं लढावं लागलं तरी चालेले मात्र माघार घेणार नाही असा निर्धार झेलेन्सकी यांनी व्यक्त केलाय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram