Russia Ukraine पहिली चर्चा निष्फळ, रशियाकडून हल्ले सुरूच,रशियन सैन्यानं क्षेपणास्त्र डागली
Continues below advertisement
Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमध्ये मागील पाच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूकडील जीवितहानी झाली आहे. युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसमध्ये जवळपास पाच तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. दोन्ही देशांनी चर्चा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. तर, दुसरीकडे चर्चा संपल्यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवरील हल्ले तीव्र केले.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Russia ABP Maza Top Marathi News War World War Abp Maza Live Ukraine Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Kiev Marathi News