Ukraine च्या शहरांमध्ये Russia चे बॉम्बहल्ले, सगळीकडे फक्त आग आणि धुराचे लोट
युक्रेनच्या खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीय भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवल्याची बातमी चुकीची असल्याचं स्पष्ट झालंय. परराष्ट्र मंत्रालयाने यावर काल स्पष्टीकरण दिलं आहे. यासंबंधी प्रसारित झालेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे..खारकिव्हमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय अडकले होते. भारतीयांना खारकिव्ह सोडण्याचे आदेशही देण्यात आले होते.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News