Mumbai-Pune Express way Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात, एकाचा मृत्यू तर दोन जखमी
abp majha web team
Updated at:
23 May 2023 01:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आणखी एक अपघात .. अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी.. भरधाव कंटेनरची सहा वाहनांना जोरदार धडक