Rupali Chakankar on Sadabhau Khot : आवाका, कुवत बघून बोला; सदाभाऊ खोत यांच्यावर बरसल्या चाकणकर
Continues below advertisement
Rupali Chakankar on Sadabhau Khot : आवाका, कुवत बघून बोला; सदाभाऊ खोत यांच्यावर बरसल्या चाकणकर
सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य म्हणजे बौद्धिक अपरिपक्वतेचे लक्षण, रूपाली चाकणकरांची सदाभाऊ खोतांवर टीका. सैतान असा उल्लेख करत खोत यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती.
Continues below advertisement