Covid Symptoms | कोविडची तीन नवी लक्षणं समोर, अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलची माहिती
Continues below advertisement
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासह नवी लक्षणेही समोर आली आहेत. आतापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा ही कोरोनाची लक्षणे समजली जात होती. आता कोरोना व्हायरसवर संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या मेडिकल संस्थेने तीन नवीन लक्षणे कोराना व्हायरसचे संभाव्य संकेत मान्य केले आहेत.
Continues below advertisement