Kavita Raut : आदिवासी असल्याने अन्याय, धावपटू कविता राऊतची जाहीर नाराजी, राज्य सरकारवर हल्लाबोल

Continues below advertisement

Kavita Raut : आदिवासी असल्याने अन्याय, धावपटू कविता राऊतची जाहीर नाराजी, राज्य सरकारवर हल्लाबोल
सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणाऱ्या  धावपटू कविता राऊतने आजवर  राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम केलेत.. रिओ ऑलिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेममध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले.. नवोदित खेळाडूंसाठी रोल मॉडेल असणाऱ्या कविताने जातीचा आधार घेत सरकार आणि व्यवस्थेवर आरोप केले आहे..  आपण आदीवासी आहोत त्यामुळेच आपल्याला सरकारी नोकरीसाठी सातत्याने डावलण्यात आलं असा आरोप कविता राऊतने केलाय..  2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात मंत्रालयाच्या चकरा मारूनही काहीच उपयोग झाला नाही .या उलट ललिता बाबर ला उपजिल्हाधिकारी पदाची नोकरीही मिळाली असा आरोप कविता राऊतने केला आहे.. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram