Amravati Rukmini Mata Palkhi : रुक्मिणी मातेच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
Continues below advertisement
विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे माहेर अशा श्रीक्षेत्र कोंडण्यपूर येथून रुक्मिणी मातेची वारी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झालेय.. रुक्मिणी मातेचा यंदा ४२९वा पालखी दिंडी सोहळा आहे..ई रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघालेली ही महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे.
Continues below advertisement