Navratri 2021 : रुक्मिणी माता वनदेवीच्या रुपात, विठ्ठल मंदिराचं रुपांतर वनात! नवरात्रि विशेष
Continues below advertisement
ललिता पंचमीच्या निमित्ताने आज रुक्मिणी मातेला वनदेवीचं रूप देण्यात आलंय. विठुरायाच्या गाभाऱ्याचं रुपांतर वनात करण्यात आलं होतं. पुणे येथील विठ्ठल भक्त अमोल शेरे, अभिजीत मोहिते, राहुल ताम्हणे आणि राजेंद्र नाईक यांनी ही सजावट केली आहे. दरम्यान गाभाऱ्यात सजावट करताना झेंडू, गुलाब, विविध रंगातील अँथेरियम, कार्नेशन, ऑर्केड, कण्हेर, तगर, तुळशी, दुर्वा यांचा वापर करण्यात आलाय. विठुरायाचा गाभारा देखील आकर्षक रीतीने विविध रंगी फुलांनी सजविण्यात आला आहे.
Continues below advertisement