Maharashtra Vidhansabha : Nitin Gadkari यांनी विधानसभेला प्रचार आणि नियोजनात सक्रिय राहावं :RSS
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Vidhansabha : Nitin Gadkari यांनी विधानसभेला प्रचार आणि नियोजनात सक्रिय राहावं :RSS
राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी...
सध्याची राजकीय स्थिती आणि भाजपसमोर निर्माण झालेलं राजकीय आव्हान बघता गडकरींनी आता विधानसभा प्रचारात काही अंशी अधिक भूमिका बजावावी अशी आग्रही मागणी केल्याची माहिती आहे. गडकरींचा विकासात्मक आणि तुलनेत मवाळ चेहरा तसंच मंत्री म्हणून केलेल्या कामासंदर्भात राज्यातल्या जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा पाहता गडकरी हे महाराष्ट्र भाजपच्या मदतीचे ठरतील असं संघाला वाटतंय. त्यामुळे निवडणूक नियोजनात जास्त सक्रिय राहण्यास गडकरींना सांगण्यात आल्याची माहिती आहे. मात्र या संदर्भात भाजपकडून अजून अंतिम निर्णय झालेला नाही. आता गडकरी खरोखर राज्याच्या रणांगणात पाहायला मिळतात का हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.