शिवरायांच्या राज्यभिषेक सोहळ्याला 350 वर्ष होणार पूर्ण, RSSकडून देशभरात एक लाख कार्यक्रमांचं आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला 350 वर्ष होण्याच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोन जून पासून संपूर्ण देशभरात हिंदवी स्वराज्य स्थापना वर्ष साजरं करणार. देशात एक लाख कार्यक्रम त्यातले पाच हजार कार्यक्रम महाराष्ट्रात.